Mi Ashi Yeu Kashi

मी अशी, मी अशी, मी अशी उर्वशी
(उर्वशी, उर्वशी, उर्वशी, उर्वशी)

बेधुंद, बेभान मस्तीत नाचते मदनाची उर्वशी
Hey, बेधुंद, बेभान मस्तीत नाचते मदनाची उर्वशी

मी अशी, मी अशी, मी अशी उर्वशी
(उर्वशी, उर्वशी, उर्वशी, उर्वशी)
(उर्वशी, हा, उर्वशी, हा, उर्वशी, उर्वशी)

गोरा मुखडा सुवर्ण चाफा
गरम उसासा निघते वाफा
गोरा मुखडा सुवर्ण चाफा
गरम उसासा निघते वाफा

या हरणीची शिकार करता
या हरणीची शिकार करता
या हरणीची शिकार करता
कित्येक पडले तशी

मी अशी, मी अशी, मी अशी उर्वशी
(उर्वशी, उर्वशी, उर्वशी, उर्वशी)
(उर्वशी, आहा, उर्वशी, आहा, उर्वशी, उर्वशी)

रात रंगली नवरंगाची
आग विझवया अंग-अंगाची
रात रंगली नवरंगाची
आग विझवया अंग-अंगाची

जरा विसावा देना, साजणा
जरा विसावा देना, साजणा
जरा विसावा देना, साजणा
झाले मी वेडी-पीसी

मी अशी, मी अशी, मी अशी उर्वशी
(उर्वशी, उर्वशी, उर्वशी, उर्वशी)
(उर्वशी, आहाहा, उर्वशी, आहाहा, उर्वशी, उर्वशी)

बेधुंद, बेभान मस्तीत नाचते मदनाची उर्वशी
Hey, बेधुंद, बेभान मस्तीत नाचते मदनाची उर्वशी

मी अशी, मी अशी, मी अशी उर्वशी
(उर्वशी, उर्वशी, उर्वशी, उर्वशी)
Hey, उर्वशी, उर्वशी, उर्वशी, उर्वशी
(उर्वशी, आहा, उर्वशी, आहा, उर्वशी, उर्वशी)



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link