Vitthal Vitthal

विठ्ठल, विठ्ठल, विठ्ठल

(विठ्ठल-विठ्ठल, माझा सावळा विठ्ठल)
(विठ्ठल-विठ्ठल, माझा सावळा विठ्ठल)

सावळा विठ्ठल असे ठायी-ठायी, हो
सावळा विठ्ठल असे ठायी-ठायी
भक्तिरस ज्याचे मुखातून वाही
(भक्तिरस ज्याचे मुखातून वाही)

सावळा विठ्ठल असे ठायी-ठायी
भक्तिरस ज्याचे मुखातून वाही

उभे मायबाप माझे रखुमाई आणिक विठ्ठल
(विठ्ठल-विठ्ठल, माझा सावळा विठ्ठल) विठ्ठल
(विठ्ठल-विठ्ठल, माझा सावळा विठ्ठल)

गोरगरिबांचा राणा, गवळ्याचा तू कान्हा
गोरगरिबांचा राणा, गवळ्याचा तू कान्हा
ऐकुनी हाक भक्तांची सुटतो मायेचा पान्हा
ऐकुनी हाक भक्तांची सुटतो मायेचा पान्हा

ऐसे पंढरपूर मायेचे सागर, ओंकार विठ्ठल
(विठ्ठल-विठ्ठल, माझा सावळा विठ्ठल) विठ्ठल
(विठ्ठल-विठ्ठल, माझा सावळा विठ्ठल)

ऐसा उभा विटेवर, उद्धरिले भिमातीर
ऐसा उभा विटेवर, उद्धरिले भिमातीर
लाभे तंव चरणाशी भक्तास भक्ती माहेर
लाभे तंव चरणाशी भक्तास भक्ती माहेर

दुःख करी दूर, देई ओठी सूर, आनंदे विठ्ठल
(विठ्ठल-विठ्ठल, माझा सावळा विठ्ठल) विठ्ठल
(विठ्ठल-विठ्ठल, माझा सावळा विठ्ठल)
(विठ्ठल-विठ्ठल, माझा सावळा विठ्ठल)

सावळा विठ्ठल असे ठायी-ठायी
भक्तिरस ज्याचे मुखातून वाही
सावळा विठ्ठल असे ठायी-ठायी
भक्तिरस ज्याचे मुखातून वाही

उभे मायबाप माझे रखुमाई आणिक विठ्ठल
(विठ्ठल-विठ्ठल, माझा सावळा विठ्ठल) विठ्ठल
(विठ्ठल-विठ्ठल, माझा सावळा विठ्ठल)
(विठ्ठल-विठ्ठल, माझा सावळा विठ्ठल)

(विठ्ठल-विठ्ठल, माझा सावळा विठ्ठल)
(विठ्ठल-विठ्ठल, माझा सावळा विठ्ठल)
(विठ्ठल-विठ्ठल, माझा सावळा विठ्ठल)
(विठ्ठल-विठ्ठल, माझा सावळा विठ्ठल)

(विठ्ठल-विठ्ठल, माझा सावळा विठ्ठल)
(विठ्ठल-विठ्ठल, माझा सावळा विठ्ठल)
(विठ्ठल-विठ्ठल, माझा सावळा विठ्ठल)



Credits
Writer(s): Vitthal Shinde
Lyrics powered by www.musixmatch.com

Link