Mathashi Mukut Sonyacha

ए, माथ्याशी मुकुट सोन्याचा, हा देव कोणाचा?

(माथ्याशी मुकुट सोन्याचा हा राजा लालबागचा)

विघ्न बी टाळतो, नवसाला पावतो, हा गणपती दीनाचा
विघ्न बी टाळतो, नवसाला पावतो, हा गणपती दीनाचा, हा
(माथ्याशी मुकुट सोन्याचा हा राजा लालबागचा)
(माथ्याशी मुकुट सोन्याचा हा राजा लालबागचा)

अरे, रक्षण करतो नि संकटी धावतो, हा विनायक दीनाचा
रक्षण करतो नि संकटी धावतो, हा विनायक दीनाचा, हा
(माथ्याशी मुकुट सोन्याचा हा राजा लालबागचा)
(माथ्याशी मुकुट सोन्याचा हा राजा लालबागचा)

अरे, प्रगती करतो नि कृपा ही करतो गणाधिश दीनाचा
प्रगती करतो नि कृपा ही करतो गणाधिश दीनाचा
(माथ्याशी मुकुट सोन्याचा हा राजा लालबागचा)
(माथ्याशी मुकुट सोन्याचा हा राजा लालबागचा)

Hey, बुद्धी ही देतो नि शक्ती ही देतो हा गणराया दीनाचा
बुद्धी ही देतो नि शक्ती ही देतो हा गणराया दीनाचा, हा
(माथ्याशी मुकुट सोन्याचा हा राजा लालबागचा)
(माथ्याशी मुकुट सोन्याचा हा राजा लालबागचा)

दया ही करतो नि माया ही करतो शिवसुत दीनाचा
दया ही करतो नि माया ही करतो शिवसुत दीनाचा, हा
(माथ्याशी मुकुट सोन्याचा हा राजा लालबागचा)
(माथ्याशी मुकुट सोन्याचा हा राजा लालबागचा)

ए, माथ्याशी मुकुट सोन्याचा, हा राजा कोणाचा? हा
माथ्याशी मुकुट सोन्याचा, हा राजा कोणाचा? हा
(माथ्याशी मुकुट सोन्याचा हा राजा लालबागचा)
(माथ्याशी मुकुट सोन्याचा हा राजा लालबागचा)

Credits
Writer(s): Nitin Morajkar, Vijay Mahadik
Lyrics powered by www.musixmatch.com

Link