Raja Pandharicha

राजा पंढरीचा, राजा पंढरीचा
राजा पंढरीचा, राजा पंढरीचा
(राजा पंढरीचा, राजा पंढरीचा)
(राजा पंढरीचा, राजा पंढरीचा)

रुकमाईचा पती, राजा पंढरीचा
(रुकमाईचा पती, राजा पंढरीचा)
हे वैकुंठेचा राणा, राजा पंढरीचा
(वैकुंठीचा राणा, राजा पंढरीचा)

राजा पंढरीचा, राजा पंढरीचा
(राजा पंढरीचा, राजा पंढरीचा)

त्रैलोक्याचा स्वामी, राजा पंढरीचा
(त्रैलोक्याचा स्वामी, राजा पंढरीचा)
गरिबांचा वाली, राजा पंढरीचा
(गरिबांचा वाली, राजा पंढरीचा)

राजा पंढरीचा, राजा पंढरीचा
(राजा पंढरीचा, राजा पंढरीचा)

कैवल्याचा पुतळा, राजा पंढरीचा
(कैवल्याचा पुतळा, राजा पंढरीचा)
त्रिखंडचा धनी, राजा पंढरीचा
(त्रिखंडचा धनी, राजा पंढरीचा)

राजा पंढरीचा, राजा पंढरीचा
(राजा पंढरीचा, राजा पंढरीचा)

कानडा विठ्ठलु, राजा पंढरीचा
(कानडा विठ्ठलु, राजा पंढरीचा)
पाठीराखा विठ्ठलु, राजा पंढरीचा
(पाठीराखा विठ्ठलु, राजा पंढरीचा)

राजा पंढरीचा, राजा पंढरीचा
(राजा पंढरीचा, राजा पंढरीचा)
राजा पंढरीचा, राजा पंढरीचा
(राजा पंढरीचा, राजा पंढरीचा)
राजा पंढरीचा, राजा पंढरीचा
राजा पंढरीचा, राजा पंढरीचा
(राजा पंढरीचा, राजा पंढरीचा)
(राजा पंढरीचा, राजा पंढरीचा)
(राजा पंढरीचा, राजा पंढरीचा)
(राजा पंढरीचा, राजा पंढरीचा)
(राजा पंढरीचा, राजा पंढरीचा)
(राजा पंढरीचा, राजा पंढरीचा)
पंढरीचा



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Bal Palsule, N/a Vijay
Lyrics powered by www.musixmatch.com

Link