Punha Paawasaalaa

पुन्हा पावसालाच सांगायचे
पुन्हा पावसालाच सांगायचे
कुणाला किती चिंब भिजवायचे
पुन्हा पावसालाच सांगायचे
कुणाला किती चिंब भिजवायचे

तिचे मेघ पाहून ओथंबले
तिचे मेघ पाहून ओथंबले
तिचे मेघ पाहून ओथंबले
तिचे मेघ पाहून ओथंबले
किती मोर...
किती मोर माझ्यात नाचायचे
किती मोर माझ्यात नाचायचे

पुन्हा पावसालाच सांगायचे
कुणाला किती चिंब भिजवायचे

तळ्यांनी मला आज समजावले
तळ्यांनी मला आज समजावले
तळ्यांनी मला आज समजावले
तळ्यांनी मला आज समजावले
कुणाचेे किती, कुणाचे किती
कुणाचे किती थेंब चाखायचे
कुणाचे किती थेंब चाखायचे

पुन्हा पावसालाच सांगायचे
कुणाला किती चिंब भिजवायचे



Credits
Writer(s): Mayuresh Pai, Saumitra
Lyrics powered by www.musixmatch.com

Link