Shimgyache Sanala

आयलोय मी
शिमग्याचे सणाला
गावांचा लोक जमलाय
रंगानं रंगाला

आयलोय मी
शिमग्याचे सणाला (सणाला)
गावांचा लोक जमलाय (लोक जमलाय)
रंगानं रंगाला (रंगाला)

पाच नारळाचा तोरण आणलाय
फाल्गुन महिन्याचे सणाला
ताशाचे जोरावर बँड बाजा वाजवून
देवा पोस आमचे गावाला

हावली चा सण आयलाय वर्षाचा
सण यो आमचा शिमग्याचा
थाटांच्या साऱ्या नेसूणशी
बायका निघाल्या पुंजेला

हावली चा सण आयलाय वर्षाचा
सण यो आमचा शिमग्याचा
थाटांच्या साऱ्या नेसूणशी
बायका निघाल्या पुंजेला

कोंबर हवली आणि आंब्याची हवली
लाईटी लाऊन फळ, फुलान सजवली
लोकांची मज्जा ही पोरांची मस्ती
अंगार लाऊन, गल्ली-गल्लीन गाजवली

ला ला ला ला
ला ला ला ला
ला ला ला ला
ला ला ला ला

मासा फसलाय जाळीव
रंग लावीन तुझे गालाव
कवर्या तरी शिंगल्या नाचतान
पण माझी नजर याच पोरिवं

आयलुय मी
आयलुय मी
आयलुय मी
शिमग्याव

हावली चा सण आयलाय वर्षाचा
सण यो आमचा शिमग्याचा
सूर्कं नेसूनशी नाखवा अयलाय
हावली साण यो गाजवला

हावली चा सण आयलाय वर्षाचा
सण यो आमचा शिमग्याचा
सूर्कं नेसूनशी नाखव आयल्यान
हावली साण यो गाजवला



Credits
Writer(s): Rohan Narendra Tomar, Roy Dilip Koli
Lyrics powered by www.musixmatch.com

Link