Kanha Re Jara Thamb

ए, कान्हा रे जरा थांब, जरा थांब, जरा थांब
कान्हा रे जरा थांब, जरा थांब, जरा थांब
सोडुनिया मला असा जाऊ नको लांब
सोडुनिया मला असा जाऊ नको लांब

कान्हा रे जरा थांब, जरा थांब, जरा थांब
कान्हा रे जरा थांब, जरा थांब, जरा थांब

गोकुळची मी गौळण राधा
गोकुळची मी गौळण राधा
जडविल मजला मोहन बाधा

नाम तुझे घेता होई जिवासी आराम
नाम तुझे घेता होई जिवासी आराम
कान्हा रे जरा थांब, जरा थांब, जरा थांब
कान्हा रे जरा थांब, जरा थांब, जरा थांब

तुजसाठी मी झाले वेडी
तुजसाठी मी झाले वेडी
संसाराची माझ्या पायात बेडी

दंग होई, नित्य घेई मुखी तुझे नाम
दंग होई, नित्य घेई मुखी तुझे नाम
ए, कान्हा रे जरा थांब, जरा थांब, जरा थांब
कान्हा रे जरा थांब, जरा थांब, जरा थांब

तंव नामाचा जडला छंद
तंव नामाचा जडला छंद
मुरलीचे सूर करिती धुंद

करु मी काय? सुचत नाही मला काम
करु मी काय? सुचत नाही मला काम
कान्हा रे जरा थांब, जरा थांब, जरा थांब
कान्हा रे जरा थांब, जरा थांब, जरा थांब

पर्वा नाही या दुनियेची
पर्वा नाही या दुनियेची
प्रीत खरी ही या राधेची

चरणी तुझ्या ठाव देई मला रे, घनश्याम
चरणी तुझ्या ठाव देई मला रे, घनश्याम
कान्हा रे जरा थांब, जरा थांब, जरा थांब
कान्हा रे जरा थांब, जरा थांब, जरा थांब

सोडुनिया मला असा जाऊ नको लांब
सोडुनिया मला असा जाऊ नको लांब
कान्हा रे जरा थांब, जरा थांब, जरा थांब
कान्हा रे जरा थांब, जरा थांब, जरा थांब

कान्हा रे जरा थांब, जरा थांब, जरा थांब
कान्हा रे जरा थांब, जरा थांब, जरा थांब



Credits
Writer(s): Vitthal Shinde
Lyrics powered by www.musixmatch.com

Link