Majhe Manorath

माझे मनोरथ पूर्ण करी देवा
माझे मनोरथ पूर्ण करी देवा
विठ्ठला, केशवा, नारायणा
विठ्ठला, केशवा, नारायणा

माझे मनोरथ पूर्ण करी देवा
माझे मनोरथ पूर्ण करी देवा

नाही-नाही मज आणिक सोयरा
नाही-नाही मज आणिक सोयरा
न करी अव्हेरा पांडुरंगा
न करी अव्हेरा पांडुरंगा, पांडुरंगा

माझे मनोरथ पूर्ण करी देवा
माझे मनोरथ पूर्ण करी देवा

अनाथांचा नाथ होसी तू दयाळा

अनाथांचा नाथ होसी तू दयाळा
किती वेळो-वेळा सांगू आता
किती वेळो-वेळा सांगू आता, सांगू आता

माझे मनोरथ पूर्ण करी देवा
माझे मनोरथ पूर्ण करी देवा

नामा ह्मणे, "होतो जीव कासावीस"
नामा ह्मणे, "होतो जीव कासावीस"
केली तुझी आस पांडुरंगा
केली तुझी आस पांडुरंगा, पांडुरंगा

माझे मनोरथ पूर्ण करी देवा
माझे मनोरथ पूर्ण करी देवा
विठ्ठला, केशवा, नारायणा
विठ्ठला, केशवा, नारायणा

माझे मनोरथ पूर्ण करी देवा
माझे मनोरथ पूर्ण करी देवा
पूर्ण करी देवा, पूर्ण करी देवा



Credits
Writer(s): Tukaram Maharaj, Namdev Namdev, Pole Pole, Sant Gyaneshwar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link