Naam Tujhe Re

नाम तुझे रे, नाम तुझे रे
नाम तुझे रे, नारायणा
नाम तुझे रे, नाम तुझे रे
नाम तुझे रे, नारायणा

फोडी पाषाणाला पान्हा
फोडी पाषाणाला पान्हा
पाषाणाला पान्हा

नाम तुझे रे, नाम तुझे रे
नाम तुझे रे, नारायणा
(नाम तुझे रे, नाम तुझे रे)
(नाम तुझे रे, नारायणा)

नाम जपले वाल्मिकाने
नाम जपले वाल्मिकाने
फुटली तोंड प्याला पाने
फुटली तोंड प्याला पाने
तोंड प्याला पाने

नाम तुझे रे, नाम तुझे रे
नाम तुझे रे, नारायणा
(नाम तुझे रे, नाम तुझे रे)
(नाम तुझे रे, नारायणा)

अजा मेळा पापराशी
अजा मेळा पापराशी
तो ही नेला देवा वैकुंठासी
तो ही नेला देवा वैकुंठासी
तो ही नेला देवा वैकुंठासी

नाम तुझे रे, नाम तुझे रे
नाम तुझे रे, नारायणा
(नाम तुझे रे, नाम तुझे रे)
(नाम तुझे रे, नारायणा)

ऐसा नामाचा महिमा
ऐसा नामाचा महिमा

ऐसा नामाचा महिमा
ऐसा नामाचा महिमा
तुका म्हणे, "देवा झाली सीमा"
तुका म्हणे, "देवा झाली सीमा"
तुका म्हणे, "झाली सीमा"

नाम तुझे रे, नाम तुझे रे
नाम तुझे रे, नारायणा
(नाम तुझे रे, नाम तुझे रे)
(नाम तुझे रे, नारायणा)

फोडी पाषाणाला पान्हा
फोडी पाषाणाला पान्हा
पाषाणाला पान्हा

नाम तुझे रे, नाम तुझे रे
नाम तुझे रे, नारायणा
नाम तुझे रे, नाम तुझे रे
नाम तुझे रे, नारायणा



Credits
Writer(s): Tukaram Maharaj, Namdev Namdev, Pole Pole, Sant Gyaneshwar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link