Prabhuvin Kon Kunacha

प्रभूविन कोण कुणाचा वाली

प्रभूविन कोण कुणाचा वाली
प्रभूविन कोण कुणाचा वाली
कोण कुणाचा चाकर, मालक
कोण कुणाचा चाकर, मालक

व्यर्थची भाषण खाली-खाली
व्यर्थची भाषण खाली-खाली
प्रभूविन कोण कुणाचा वाली
प्रभूविन कोण कुणाचा वाली

करता-हरता, तो करविता
करता-हरता, तो करविता
मी मिथ्या जण बोले-बोले
मी मिथ्या जण बोले-बोले

प्रभूविन कोण कुणाचा वाली
प्रभूविन कोण कुणाचा वाली

भेद नको, देवा, वैर नको रे
भेद नको...
भेद नको, देवा, वैर नको रे
भेद नको, देवा, वैर नको रे

नारायणाला सगळेच प्यारे
नारायणाला सगळेच प्यारे
नारायणाला सगळेच प्यारे
नारायणाला सगळेच प्यारे

प्रभूविन कोण कुणाचा वाली
प्रभूविन कोण कुणाचा वाली

माणिक म्हणे, मातेच्या उदरी
माणिक म्हणे, मातेच्या उदरी
"नऊ मास त्वा रक्षण केले"
"नऊ मास त्वा रक्षण केले"

प्रभूविन कोण कुणाचा वाली
प्रभूविन कोण कुणाचा वाली
कोण कुणाचा चाकर, मालक
कोण कुणाचा चाकर, मालक

व्यर्थची भाषण खाली-खाली
व्यर्थची भाषण खाली-खाली
प्रभूविन कोण कुणाचा वाली
प्रभूविन कोण कुणाचा वाली
प्रभूविन कोण कुणाचा वाली



Credits
Writer(s): Sant Gyaneshwar, Tukaram Maharaj, Namdev Namdev, Pole Pole
Lyrics powered by www.musixmatch.com

Link