Raghu Pinjryat Ala

डाळिंबी रंगाची, मिरचीच्या अंगाची
मैना मी 'मुंबईची' सायबा
सोन्याच्या चाळीत, चांदीच्या जाळीत
फडफड या जीवाची सायबा

डाळिंबी रंगाची, मिरचीच्या अंगाची
मैना मी 'मुंबईची' सायबा
सोन्याच्या चाळीत, चांदीच्या जाळीत
फडफड या जीवाची सायबा

कुणी फसला का? बघते रं सायबा
तो दिसला मला रं सायबा
त्याच्या नजरेत आग, गडी दिल्लाचा वाघ
त्याचा अंगार बेकार सायबा

तक-तक-तक...
राघू पिंजऱ्यात आला
तक-तक-तक...
राघू पिंजऱ्यात आला
तक-तक-तक...
राघू पिंजऱ्यात आला
तक-तक-तक...
राघू पिंजऱ्यात आला

ठसका त्याचा ठसका, बसला दुनियेला धसका
चटका त्याचा चटका, लावतोया मला चस्का

ठसका त्याचा ठसका, बसला दुनियेला धसका
चटका त्याचा चटका, लावतोया मला चस्का

त्याचा बसलाय नेम बघा सायबा, तो करणार गेम बघा सायबा
त्याचं खटक्यावर बोट अरे! दिसला की ठोक
असा fire brand माझा सायबा

तक-तक-तक...
राघू पिंजऱ्यात आला
तक-तक-तक...
राघू पिंजऱ्यात आला
तक-तक-तक...
राघू पिंजऱ्यात आला
तक-तक-तक...
राघू पिंजऱ्यात आला
मैना भोळी मैना, झाली जीवाची दैना
राघू काही केल्या पिंजऱ्यामध्येच राहिना?

मैना भोळी मैना, झाली जीवाची दैना
राघू काही केल्या पिंजऱ्यामध्येच राहिना?

हवा बाहेरचा दाणा हो साहेबा
त्याला परत बोलवा ना साहेबा
माझे डाळिंबी लीप, त्याला देतेया टीप
Hay जबर-खबर सायबा

तक-तक-तक...
राघू पिंजऱ्यात आला
तक-तक-तक...
राघू पिंजऱ्यात आला
तक-तक-तक...
राघू पिंजऱ्यात आला
तक-तक-तक...
राघू पिंजऱ्यात आला



Credits
Writer(s): Kshitij Patwardhan, Amitraj Amitraj
Lyrics powered by www.musixmatch.com

Link