Mi Mukt Kalandar

हो, मी मुक्त कलंदर चिरकालाचा पार्थ
मी मुक्त कलंदर चिरकालाचा पार्थ
ही अज्ञानातून चालत आलो वाट

मी मुक्त कलंदर चिरकालाचा पार्थ
ही अज्ञानातून चालत आलो वाट
मी मुक्त कलंदर चिरकालाचा पार्थ

वर निल नभाची प्रसन्न हसरी दीप्ति
अन् चरणाखाली विशाल सुंदर धरती
मी वरून चालत आलो जाईन पुढती

हे भ्रमण चालले आहे मम दिन-रात
मी मुक्त कलंदर चिरकालाचा पार्थ
ही अज्ञानातून चालत आलो वाट
मी मुक्त कलंदर चिरकालाचा पार्थ

प्राशितातधी मदिरेचा मादक प्याला
बेहोश-धुंद तो कैफनमाथे चढला

हो, प्राशितातधी मदिरेचा मादक प्याला
बेहोश-धुंद तो कैफनमाथे चढला
केलेच कंठ गथ आणि वेद-शास्त्राला

तरी विरक्त ताही पाढली नि अंगात
मी मुक्त कलंदर चिरकालाचा पार्थ
ही अज्ञानातून चालत आलो वाट
मी मुक्त कलंदर चिरकालाचा पार्थ

घ्याव्यात नव-नव्या जीवनात अनुभूती
संस्कार न त्याचे उमटू द्यावे चित्ती
ही कमलपत्र सम अलिप्त निर्मममृत्ति
घेतली असे मी वाळुनीया अंगात

म्हणूनिच सुखाने गातो नित संगीत
मी मुक्त कलंदर चिरकालाचा पार्थ
ही अज्ञानातून चालत आलो वाट
मी मुक्त कलंदर चिरकालाचा पार्थ



Credits
Writer(s): Aparna Sant, Shanta Shelke
Lyrics powered by www.musixmatch.com

Link