Manichya Kushit

गोऱ्या, गोऱ्या मनीची पिल्लं किती छान
(म्याऊ-म्याऊ म्हणतांना हलतात दोन्ही कान)
(वाघोबाची मावशी दिसते कशी पाहू)
(कुशीत घेऊन पिल्लांना झोपले मनी म्याऊ)

मनीच्या कुशीत झोपलय कोण?
मनीच्या कुशीत झोपलय कोण?
इटूकली, पिटुकली पिल्लं दोन
इटूकली, पिटुकली पिल्लं दोन

मनीच्या कुशीत झोपलय कोण?
मनीच्या कुशीत झोपलय कोण?
इटूकली, पिटुकली पिल्लं दोन
इटूकली, पिटुकली पिल्लं दोन

मीच्छी-मीच्छी डोळे टील्ले कान
मीच्छी-मीच्छी डोळे टील्ले कान
म्याऊची पिल्लं गोरी पान
म्याऊची पिल्लं गोरी पान

गोरी पान, गोरी पान
गोरी पान, गोरी पान



Credits
Writer(s): Varsha Bhave
Lyrics powered by www.musixmatch.com

Link