Dev Vakratund

देव वक्रतुंड, देव लंबोदर
देव वक्रतुंड, देव लंबोदर
त्रैलोक्य सुंदर...
त्रैलोक्य सुंदर रूप याचे

देव वक्रतुंड, देव लंबोदर
देव वक्रतुंड, देव लंबोदर

देव गजमुख, देव एकदंत
देव गजमुख, देव एकदंत
देव गजमुख, देव एकदंत

नाम रुपातीत तोचि आहे
नाम रुपातीत तोचि आहे
...तोचि आहे

देव वक्रतुंड, देव लंबोदर
देव वक्रतुंड, देव लंबोदर

देव कलानिधी, देव विद्यापती
देव कलानिधी...
देव कलानिधी, देव विद्यापती
देव कलानिधी...
देव कलानिधी, देव विद्यापती

जाणावया मती नाही आम्हा
जाणावया मती नाही आम्हा

देव वक्रतुंड, देव लंबोदर
देव वक्रतुंड, देव लंबोदर

अनामिक म्हणे "गणेशा हे रंभा"
अनामिक म्हणे "गणेशा हे रंभा"

अनामिक म्हणे "गणेशा हे रंभा"
तूच शुभारंभा, तूच अंती
तूच शुभारंभा, तूच अंती

देव वक्रतुंड, देव लंबोदर
देव वक्रतुंड, देव लंबोदर
त्रैलोक्य सुंदर...
त्रैलोक्य सुंदर रूप याचे

देव वक्रतुंड, देव लंबोदर
देव वक्रतुंड...
देव वक्रतुंड...
देव वक्रतुंड, देव लंबोदर



Credits
Writer(s): Vasant Bapat
Lyrics powered by www.musixmatch.com

Link