Shivsuta Vandan Tuj Pahile

ॐ गण गणपतये नमः
ॐ गण गणपतये नमः
ॐ गण गणपतये नमः

शिवसुता वंदन तुज पहिले
शिवसुता वंदन तुज पहिले
शिवसुता वंदन तुज पहिले

तु सुखकारक, भवभय तारक
तु सुखकारक, भवभय तारक
सगुण रूप पाहिले वंदन तुज पहिले
शिवसुता वंदन तुज पहिले
शिवसुता वंदन तुज पहिले

तुच शुभाचा आरंभ करिसी
भक्तीचा सन्मार्ग दाविसी
तुच शुभाचा आरंभ करिसी
भक्तीचा सन्मार्ग दाविसी

तुझ्या कृपेचा एक बिंदू दे
तुझ्या कृपेचा एक बिंदू दे
गणराया विनविले, वंदन तुज पहिले
शिवसुता वंदन तुज पहिले
शिवसुता वंदन तुज पहिले

लंबोदर, पितांबर, सुंदर
रत्नजडित हा मुकुट शिरावर
लंबोदर, पितांबर, सुंदर
रत्नजडित हा मुकुट शिरावर

सिंदूर चर्चित अंग शुभंकर
सिंदूर चर्चित अंग शुभंकर
गणपती मी वर्णिले वंदन तुज पहिले
शिवसुता वंदन तुज पहिले
शिवसुता वंदन तुज पहिले

तु सुखकारक, भवभय तारक
तु सुखकारक, भवभय तारक
सगुण रूप पाहिले वंदन तुज पहिले
शिवसुता वंदन तुज पहिले
शिवसुता वंदन तुज पहिले



Credits
Writer(s): Prabhakar Pandit, Shanataram Nandgawkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link