O Maria

चमचमले तारे किस्मत
झाली रे फिदा.
स्वप्नांच्या दारावरती
मीही रे ऊभा.

chocolate ची होते cherry
tommyचा होतो Jerry
श्वासांची चुकते फेरी. आजकाल का?
ओह मारिया माझी मोनालिसा

मी बावरा झालो का रे असा...

भास वेडे सारे
आज झाले प्यारे
ह्या मनाचे. कोडे सुटू दे जरा.

तु निराळी जादु
तु सुखाची बाजू
जे हवेसे. सारे काही तुच तू.
गिरकीची होते घेरी
जिंगलची होते लोरी
लोरीची बनते स्टोरी. आजकाल का.

ओह मारिया माझी मोनालिसा
मी बावरा झालो का रे असा...

आस हलकी जागे

का मनाला लागे
गुंतलेल्या. वेळेचा रे खेळ हा...
दे इशारे साधे
कर बदामी वादे
हे इरादे. सारे काही तुच तू...
गुलशनचा होतो गॅरी
मोनाला म्हणतो मेरी
नावाची हेराफेरी. आजकाल का?
ओह मारिया माझी मोनालिसा
मी बावरा झालो का रे असा...



Credits
Writer(s): Mangesh Balkrishna Kangane, Chinar Vijay Kharkar, Mahesh S Ogale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link