Kaise Karoo Dhyan

कैसे करू ध्यान? कैसा पाहू तुज?
कैसे करू ध्यान? कैसा पाहू तुज?
वर्म दावी मज याचकासी
वर्म दावी मज याचकासी

कैसे करू ध्यान? कैसा पाहू तुज?
कैसे करू ध्यान? कैसा पाहू तुज?

कैसी भक्ती करू? सांग तुझी सेवा?
कैसी भक्ती करू? सांग तुझी सेवा?
कोण्या भावे देवा आतुडसी?
कोण्या भावे देवा आतुडसी?

कोण्या भावे देवा आतुडसी?
कोण्या भावे देवा आतुडसी?

कैसे करू ध्यान? कैसा पाहू तुज?
कैसे करू ध्यान? कैसा पाहू तुज?

कैसी कीर्ती वाणू? कैसा लक्षा आणू?
कैसी कीर्ती वाणू? कैसा लक्षा आणू?
जाणू हा कवणू कैसा तुज?
जाणू हा कवणू कैसा तुज?

जाणू हा कवणू कैसा तुज?
जाणू हा कवणू कैसा तुज?

कैसे करू ध्यान? कैसा पाहू तुज?
कैसे करू ध्यान? कैसा पाहू तुज?

कैसा गाऊ गीती? कैसा धावू चित्ती?
कैसा गाऊ गीती? कैसा धावू चित्ती?
कैसी स्थिती मती दावी मज?
कैसी स्थिती मती दावी मज?

कैसी स्थिती मती दावी मज?
कैसी स्थिती मती दावी मज?

कैसे करू ध्यान? कैसा पाहू तुज?
कैसे करू ध्यान? कैसा पाहू तुज?

तुका म्हणे, "जैसे दास केले देवा"
तुका म्हणे, "जैसे दास केले देवा"
तैसे ये अनुभवा आणि मज
तैसे ये अनुभवा आणि मज

तैसे ये अनुभवा आणि मज
तैसे ये अनुभवा आणि मज

कैसे करू ध्यान? कैसा पाहू तुज?
कैसे करू ध्यान? कैसा पाहू तुज?
वर्म दावी मज याचकासी
वर्म दावी मज याचकासी

कैसे करू ध्यान? कैसा पाहू तुज?
कैसे करू ध्यान? कैसा पाहू तुज?
कैसा पाहू तुज? कैसा पाहू तुज?



Credits
Writer(s): Madhukar Pathak, Saint Tukaram
Lyrics powered by www.musixmatch.com

Link