Saang Na Re - Sad Version

का हे वाटे स्वप्न सारे
येना येना सांगणारे

घन पाझरला
आतुरल्या प्रेमाचा
क्षण मोहरला
मंतरल्या प्रेमाचा

का हे वाटे स्वप्न सारे
येना येना सांगणारे

चुकल्या वाटा
सुटल्या गाठी
जुळण्याआधी विरली नाती
पाई रुतले काटेच पुन्हा

का हे वाटे स्वप्न सारे
स्वप्न सारे
येना येना सांगणारे
सांगणारे

घन पाझरला
क्षण मोहरला
स्वप्न सारे
सांगणारे



Credits
Writer(s): Guru Thakur
Lyrics powered by www.musixmatch.com

Link