Radha Radha

राधा-राधा-राधा-राधा-राधा-राधा-राधा
राधा-राधा-राधा-राधा-राधा-राधा-राधा
राधा-राधा-राधा
माझी राधा कुठं गेली बघा
राधा-राधा-राधा
माझी राधा कुठं गेली बघा

चंद्रावानी मुखडा तिचा
जीव झालाय आधा-आधा

राधा-राधा-राधा
माझी राधा कुठं गेली बघा
राधा-राधा-राधा
माझी राधा कुठं गेली बघा

चंद्रावानी मुखडा तिचा
जीव झालाय आधा-आधा
राधा-राधा-राधा
माझी राधा कुठं गेली बघा

राधा-राधा-राधा-राधा-राधा-राधा-राधा

व्हट जणू पिळलया डाळींबाच दाण
मोट-मोट डोळ जशी कर्दळीची पान

हे, व्हट जणू पिळलया डाळींबाच दाण
मोट मोट डोळ जशी कर्दळीची पान
काप्पाळीच्या शालूलाबी बटांचा भारी कशिदा

राधा-राधा-राधा
माझी राधा कुठं गेली बघा
राधा-राधा-राधा
माझी राधा कुठं गेली बघा

चंद्रावानी मुखडा तिचा
जीव झालाय आधा-आधा
राधा-राधा-राधा
माझी राधा कुठं गेली बघा

राधा-राधा-राधा-राधा-राधा-राधा-राधा

Hey you, don't you try to act smart with me
Strip it away, you'll never ever deceive me
People always fall in love, but they don't know why
I had you in my life, now I don't wanna try
Hey, yeah, hey-yeah

कुणीतरी सांगा अशी रुसू नको बाई
किसनाला या तिच्याविना कुणी सुद्धा नाही

हे, कुणीतरी सांगा तिला रुसू नको बाई
किसनाल या तिच्याविना कुणी सुद्धा नाही
गोपिकांचा नाद सोडून कान्हा झालाय सिधा-साधा

राधा-राधा-राधा
माझी राधा कुठं गेली बघा
राधा-राधा-राधा
माझी राधा कुठं गेली बघा

चंद्रावानी मुखडा तिचा
जीव झालाय आधा-आधा
राधा-राधा-राधा
माझी राधा कुठं गेली बघा

राधा-राधा-राधा-राधा-राधा-राधा-राधा

राधा-राधा-राधा
माझी राधा कुठं गेली बघा
राधा-राधा-राधा
माझी राधा कुठं गेली बघा

चंद्रावानी मुखडा तिचा
चंद्रावानी मुखडा तिचा

राधा-राधा-राधा
माझी राधा कुठं गेली बघा
राधा-राधा-राधा
माझी राधा कुठं गेली बघा



Credits
Writer(s): Avadhoot Gupte, Vaishali Samant
Lyrics powered by www.musixmatch.com

Link