Tula Pahile

तु मला पहिले, मी तुला पहिले
तु मला पहिले, मी तुला पहिले
गुंतली लोचणे, भान ना राहिले
तु मला पहिले, मी तुला पहिले
गुंतली लोचणे, भान ना राहिले
तु मला पहिले, मी तुला पहिले

गंध हा दरवळे, जीव हा विरघळे
गंध हा दरवळे, जीव हा विरघळे
आठवांच्या तुझ्या मेघ हा पाझरे

थर-थर ही स्वरातुनी गहिवर येई दाटुनी
तन हळवे, मन हळवे फिरते कुठल्या धुंदीत हे
तु मला पहिले, मी तुला पहिले
गुंतली लोचणे, भान ना राहिले

हा शहारा नवा, शिरशिरी ही नवी
हा शहारा नवा, शिरशिरी ही नवी
हा तुझा ध्यास की तूच तू भोवती

सरगम छेडतो जरी हरवून मी अधांतरी
रून-झुणती, गुण-गुणती, भवति फसवे भास तुझे
तु मला पहिले, मी तुला पहिले
गुंतली लोचणे, भान ना राहिले
तु मला पहिले, मी तुला पहिले



Credits
Writer(s): Gupte Avadhoot
Lyrics powered by www.musixmatch.com

Link