Raadhekrushna Naam

वृंदावनी सा रंग हा का लावी घोर जिवाला?
झाली अशी वेडी-पिशी कोणी जाऊन सांगा त्याला
वृंदावनी सा रंग हा का लावी घोर जिवाला?
झाली अशी वेडी-पिशी कोणी जाऊन सांगा त्याला

हा मंद गंध भवताली, राधेला वाट गवसली
हा मंद गंध भवताली, राधेला वाट गवसली
कधी झरझर पाण्यातुन सुरसुर येती कानी
स स स प प प म म, प ध प म ग रे म प

राधे-कृष्ण, राधे-कृष्ण नाम घेई गौळण राधा
राधे-कृष्ण, राधे-कृष्ण नाम घेई गौळण राधा
राधे-कृष्ण, राधे-कृष्ण नाम...

डोई वरती घागर घेऊनी जाई राधा नदी किनारी
हळुच कुठुनसा येई मुरारी, बावरलेली होई बिचारी

शब्द-शब्द अवघडले, परी नजरेतूनच कळले
शब्द-शब्द अवघडले, परी नजरेतूनच कळले
आज ऐकण्यादी कान होई अधीर-अधीर मन
स स स प प प म म, प ध प म ग रे म प

राधे-कृष्ण, राधे-कृष्ण नाम घेई गौळण राधा
राधे-कृष्ण, राधे-कृष्ण नाम घेई गौळण राधा
राधे-कृष्ण, राधे-कृष्ण नाम...

गोड गोजिरी, मूर्त सावळी, प्रितीची तव रीत आगळी
म्हणती सारे; "आज गोकुळी राधा-माधव नाही वेगळी"

मनी चांदणे फुलते पाहुनिया आपुले नाते
मनी चांदणे फुलते पाहुनिया आपुले नाते
कधी येणार-येणार श्याम रोखुनिया डोळे-प्राण
स स स प प प म म, प ध प म ग रे म प

राधे-कृष्ण, राधे-कृष्ण नाम घेई गौळण राधा
राधे-कृष्ण, राधे-कृष्ण नाम घेई गौळण राधा
राधे-कृष्ण, राधे-कृष्ण नाम...

वृंदावनी सा रंग हा का लावी घोर जिवाला?
झाली अशी वेडी-पिशी कोणी जाऊन सांगा त्याला
वृंदावनी सा रंग हा का लावी घोर जिवाला?
झाली अशी वेडी-पिशी कोणी जाऊन सांगा त्याला

हा मंद गंध भवताली, राधेला वाट गवसली
हा मंद गंध भवताली, राधेला वाट गवसली
कधी झरझर पाण्यातुन सुरसुर येती कानी
स स स प प प म म, प ध प म ग रे म प

राधे-कृष्ण, राधे-कृष्ण नाम घेई गौळण राधा
राधे-कृष्ण, राधे-कृष्ण नाम घेई गौळण राधा
राधे-कृष्ण, राधे-कृष्ण नाम घेई गौळण राधा
राधे-कृष्ण, राधे-कृष्ण नाम घेई गौळण राधा
राधे-कृष्ण, राधे-कृष्ण नाम...



Credits
Writer(s): Ashok Patki
Lyrics powered by www.musixmatch.com

Link