Aai Mazhi Ekveera Navsala Mazha Pavli

आई माझी एकवीरा, एकवीरा
नवसाला माझ्या पावली
(आई माझी एकवीरा, एकवीरा)
(नवसाला माझ्या पावली)

आल्या संकटी, संकटी
आई माझी सत्वर धावली
(आई माझी एकवीरा, एकवीरा)
(नवसाला माझ्या पावली)

एकवीरा आईच नाव आम्ही घेतो
(एकवीरा आईच नाव आम्ही घेतो)
ए, कष्टाची भाकरी कमवून खातो
(कष्टाची भाकरी कमवून खातो)

तुझ्या नावानी, नावानी
गल्यानं घातली साकली

(आई माझी एकवीरा, एकवीरा)
(नवसाला माझ्या पावली)
(आई माझी एकवीरा, एकवीरा)
(नवसाला माझ्या पावली)

वादली वाऱ्यानं गो
होरं माझं दारियांन फसलं होतं
(वादली वाऱ्यानं गो)
(होरं माझं दारियांन फसलं होतं)

आई माऊलीच नाव घेता
भेलं ते संकट मोठं
(आई माऊलीच नाव घेता)
(भेलं ते संकट मोठं)

(आई माझी एकवीरा, एकवीरा)
(नवसाला माझ्या पावली)
(आई माझी एकवीरा, एकवीरा)
(नवसाला माझ्या पावली)

चल गो बेगीन पारू
चल गो बेगीन धरू लोणावल्याची गाडी धरू
चल गो लोणावल्याची गाडी धरू

(जावई चला आता उशीर झाला)
(जाऊ आईच्या राऊळा)
(जाऊ आईच्या राऊळा)

माझ्या आईच्या राऊळी
तिथं भेटलं गो मंथनकोली
तिथं भेटलं गो मंथनकोली

(आई माझी एकवीरा, एकवीरा)
(नवसाला माझ्या पावली)
(आई माझी एकवीरा, एकवीरा)
(नवसाला माझ्या पावली)

आल्या संकटी, संकटी
आई माझी सत्वर धावली
(आई माझी एकवीरा, एकवीरा)
(नवसाला माझ्या पावली)

(आई माझी एकवीरा, एकवीरा)
(नवसाला माझ्या पावली)
(आई माझी एकवीरा, एकवीरा)
(नवसाला माझ्या पावली)



Credits
Writer(s): Milind More, Arjun Patil Atalikar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link