Sadev Saineka Pudez Zaye Che

सदैव सैनिका पुढेच जायचे
न मागुती तुवा कधी फिरायचे
सदैव सैनिका पुढेच जायचे
न मागुती तुवा कधी फिरायचे

नभात सैनिका प्रभात येऊ दे
खगांसवे जगा सुखात गाऊ दे
फुला-फुलांवरी सुवर्ण शोभु दे
जगास शांतता, सुहास्य लाभु दे
न पाय तोवरी तुझे ठरायचे

न मागुती तुवा कधी फिरायचे
सदैव सैनिका पुढेच जायचे
न मागुती तुवा कधी फिरायचे



Credits
Lyrics powered by www.musixmatch.com

Link