Pari Mahnu Ki

परी म्हणू की सुंदरा
तिची तऱ्हा असे जरा निराळी
तिची अदा करी फिदा
ही मेनका
ही मेनका
ही मेनका
कुणी जणू निघाली

परी म्हणू की सुंदरा
तिची तऱ्हा असे जरा निराळी
तिची अदा करी फिदा
ही मेनका
ही मेनका
ही मेनका
कुणी जणू निघाली

तिचे वळून पाहणे
मधाळ गोड बोलणे
कधी खट्याळ हासुनी
हळूच जीभ चावणे

हो-हो-हो, तिचे वळून पाहणे
मधाळ गोड बोलणे
कधी खट्याळ हासुनी
हळूच जीभ चावणे
मोकळा करुन मीच हे कधीच दिल तिच्या हवाली

तिची अदा करी फिदा
ही मेनका
ही मेनका
ही मेनका
कुणी जणू निघाली

परी म्हणू की सुंदरा
तिची तऱ्हा असे जरा निराळी
तिची अदा करी फिदा
ही मेनका
ही मेनका
ही मेनका
कुणी जणू निघाली

हजारदा ती भेटते
बोलू-बोलू वाटते
बोलणे मनातले
परि मनीच राहते

हो-हो-हो, हजारदा ती भेटते
बोलू-बोलू वाटते
बोलणे मनातले
परि मनीच राहते
मोहिनी तिची अशी, फुले जशी हजार भोवताली

तिची अदा करी फिदा
ही मेनका
ही मेनका
ही मेनका
कुणी जणू निघाली

परी म्हणू (परी म्हणू)
की सुंदरा (सुंदरा)
तिची तऱ्हा (तिची तऱ्हा)
असे जरा निराळी
तिची अदा करी फिदा
ही मेनका (ही मेनका)
ही मेनका (ही मेनका)
ही मेनका
कुणी जणू निघाली



Credits
Writer(s): Guru Thakur, Gupte Avadhoot
Lyrics powered by www.musixmatch.com

Link