Jadoo

जादू, कशी ही जादू? जादू, जादू
जादू, कशी ही जादू? जादू, जादू

चांदण उन्हाच त्यात पाहीले तुला मी
भान कुठाले ही आता राहतच नाही
सोप होत सार तुला पाहण्या आधी
भान कुठाले ही आता राहतच नाही

नजरेत लाख वादळे तुझ्या आता
वारा उन्हातून वाहतच नाही, हो-हो

जादू, कशी ही जादू? (जादू)
जादू, ओ-हो, जादू (It's जादू)
जादू, कशी ही जादू? (जादू)
जादू, ओ-हो, जादू (It's जादू)

तेच डोळे, तेच हासु तरी वेगळे
रंग मोतीयाचा, वय तुझे कोवळे
तेच डोळे, तेच हासु तरी वेगळे
रंग मोतीयाचा, वय तुझे कोवळे

तहान लागली या जीवाला तुझी
तहान लागली या जीवाला तुझी
इथे-तिथे कुठे आता पाहतच नाही

जादू, कशी ही जादू? (जादू)
जादू, ओ-हो, जादू (It's जादू)
जादू, कशी ही जादू? (Oh, yeah)
जादू, ओ-हो, जादू (It's जादू)

मिटतो डोळ्यांना...
मिटतो डोळ्यांना अन मन जागे व्हावे
Woah, मिटतो डोळ्यांना अन मन जागे व्हावे
उघडले डोळे तरी तूच तू दिसावे

चांदण्याची लड़ तसे तुझे हासणे
चांदण्याची लड़ तसे तुझे हासणे
रात आता डोळ्यातुन सरतच नाही

जादू (Oh, yeah), जादू (Oh, yeah)
जादू, हो, जादू
जादू, कशी ही जादू? (Oh, yeah)
जादू, ओ-हो, जादू (It's जादू)
जादू, जादू, जादू (जादू)
जादू (It's जादू)



Credits
Writer(s): Bilal Maqsood, Anwer Maqsood
Lyrics powered by www.musixmatch.com

Link