Savdhan

सावधान-सावधान, सावधान-सावधान
सावधान-सावधान, सावधान-सावधान
वणवा पेट घेत आहे

सावधान-सावधान, सावधान-सावधान
सावधान-सावधान, सावधान-सावधान
वणवा पेट घेत आहे

काळोखाच्या साम्राज्याला तिठ लावून भागणार नाय
दृष्ट लागली परक्यांची तरीही का तू जगणार नाय
काळोखाच्या साम्राज्याला तिठ लावून भागणार नाय

दृष्ट लागली परक्यांची तरीही का तू जगणार नाय
उठ मराठ्या क्षितिज बघ तुला साद देत आहे

सावधान-सावधान, सावधान-सावधान
सावधान-सावधान, सावधान-सावधान
वणवा पेट घेत आहे

मरहटयांच्या नाशिबि जरी दुहीची मेख आहे
फितुरां ना सांग ओरडून मी शिवबाचा लेक आहे
मरहटयांच्या नाशिबि जरी दुहीची मेख आहे

फितुरां ना सांग ओरडून मी शिवबाचा लेक आहे
फक्त एक ठेकी हवी जी बस तुझ्यात आहे

सावधान-सावधान, सावधान-सावधान
सावधान-सावधान, सावधान-सावधान
वणवा पेट घेत आहे

पुरे झाले मराठीचे ढोंगी कौतुक सोहळे
बघा ना इथले मस्तवाल अन सुस्त जाहले मावळे
पुरे झाले मराठीचे ढोंगी कौतुक सोहळे

बघा ना इथले मस्तवाल अन सुस्त जाहले मावळे
असो पहाडा परी शत्रू पण तू सुरुंग आहे

सावधान-सावधान, सावधान-सावधान
सावधान-सावधान, सावधान-सावधान
वणवा पेट घेत आहे



Credits
Writer(s): Avadhoot Gupte
Lyrics powered by www.musixmatch.com

Link