Vedya Mana - Original

नाही एकही क्षण असा...
नाही एकही क्षण असा तुझ्या स्मूर्ति विना
सत्य समजू की स्वप्न काही कसे मजेना

ए, वेड्या मना...
ए, वेड्या मना तू तरी काही बोलना
ए, वेड्या मना तू तरी काही बोलना

फसव्या पावलांचे असे भास का रीते-रीते?
नाही येणार तरी कुझबुझ कानी होते
फसव्या पावलांचे असे भास का रीते-रीते?
नाही येणार तरी कुझबुझ कानी होते
उघडून दार घराचं धावत तू येना

ए, वेड्या मना...
ए, वेड्या मना तू तरी काही बोलना
ए, वेड्या मना तू तरी काही बोलना

नजरेच्या स्पर्शाने असा छळतोस किती-किती रे
जन्मोजन्मीचा सोबती जरी तू विरहवसे अंतरी रे
नजरेच्या स्पर्शाने असा छळतोस किती-किती रे
जन्मोजन्मीचा सोबती जरी तू विरहवसे अंतरी रे
तोडून सारे बंध, भेटण्या तू येना

ए, वेड्या मना...
ए, वेड्या मना तू तरी काही बोलना
ए, वेड्या मना तू तरी काही बोलना



Credits
Writer(s): Lata Guthe, N/a Bahgwant
Lyrics powered by www.musixmatch.com

Link