Kashi Lapavu Kashi Sangu

कशी लपवू? कशी सांगू?
कशी लपवू? कशी सांगू?
मनाची प्रीत मी राणी
तुझी मज आठवण होता
मनी फुलती मधुर गाणी

कशी लपवू? कशी सांगू?
मनाची प्रीत मी राणी
तुझी मज आठवण होता
मनी फुलती मधुर गाणी

कशी लपवू? कशी सांगू?
मनाची प्रीत मी राणी

हातावरती तुझे हे नाव
लिहितो आणि पुसतो मी
हातावरती तुझे हे नाव
लिहितो आणि पुसतो मी

तुझ्यावर प्रेम करतो मी
तुझ्या स्मरणाने झुरतो मी
तुझ्या स्मरणाने झुरतो मी

जरी ओठी तुझी प्रीती?
कशी सांगू मी शब्दांनी?
तुझी मज आठवण होता
मनी फुलती मधुर गाणी

कशी लपवू? कशी सांगू?
मनाची प्रीत मी राणी

करावी कैसी प्रीती ही?
कोणीतरी मजला शिकवा हो
करावी कैसी प्रीती ही?
कोणीतरी मजला शिकवा हो

उगा प्रेमाविना वाया
ना माझा जन्म हा जावो
ना माझा जन्म हा जावो

तुला भेटावयाची गं
मनाला लागे ही झुरणी
तुझी मज आठवण होता
मनी फुलती मधुर गाणी

कशी लपवू? कशी सांगू?
मनाची प्रीत मी राणी



Credits
Writer(s): Anu Malik, Shantaram Nandgavkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link