Ya Go Dandyavaran

या गो दांड्यावरना बोलते नवरा कुनाचा येतो
या गो दांड्यावरना बोलते नवरा कुनाचा येतो
(या गो दांड्यावरना बोलते नवरा कुनाचा येतो)
(या गो दांड्यावरना बोलते नवरा कुनाचा येतो)

त्याच्या करवल्या गो, करवल्या नाजुक-साजुक
त्याच्या करवल्या गो, करवल्या नाजुक-साजुक
(त्याच्या करवल्या गो, करवल्या नाजुक-साजुक)
(त्याच्या करवल्या गो, करवल्या नाजुक-साजुक)

त्या नेसल्या गो, नेसल्या पैठणी साऱ्या
त्या नेसल्या गो, नेसल्या पैठणी साऱ्या
(त्या नेसल्या गो, नेसल्या पैठणी साऱ्या)
(त्या नेसल्या गो, नेसल्या पैठणी साऱ्या)

त्यांच्या डोईमंदी, सायलीच्या गो येन्या
त्यांच्या डोईमंदी, सायलीच्या गो येन्या
(त्यांच्या डोईमंदी, सायलीच्या गो येन्या)
(त्यांच्या डोईमंदी, सायलीच्या गो येन्या)

पायी पैंजण गो, वाजती रुणझुण छुनछुन
पायी पैंजण गो, वाजती रुणझुण छुनछुन
(पायी पैंजण गो, वाजती रुणझुण छुनछुन)
(पायी पैंजण गो, वाजती रुणझुण छुनछुन)

त्या चालल्या गो, चालल्या ठुमकत ठुमकत
त्या चालल्या गो, चालल्या ठुमकत ठुमकत
(त्या चालल्या गो, चालल्या ठुमकत ठुमकत)
(त्या चालल्या गो, चालल्या ठुमकत ठुमकत)

त्यांचे वऱ्हाडी गो, वऱ्हाडी फेटेवाले
त्यांचे वऱ्हाडी गो, वऱ्हाडी फेटेवाले
(त्यांचे वऱ्हाडी गो, वऱ्हाडी फेटेवाले)
(त्यांचे वऱ्हाडी गो, वऱ्हाडी फेटेवाले)

त्यांचे यजमान गो, यजमान चष्मेवाले
त्यांचे यजमान गो, यजमान चष्मेवाले
(त्यांचे यजमान गो, यजमान चष्मेवाले)
(त्यांचे यजमान गो, यजमान चष्मेवाले)

त्यांचे भाऊबंद गो, भाऊबंद घोरेवाले
त्यांचे भाऊबंद गो, भाऊबंद घोरेवाले
(त्यांचे भाऊबंद गो, भाऊबंद घोरेवाले)
(त्यांचे भाऊबंद गो, भाऊबंद घोरेवाले)

त्यांनी उरविले, उरविले दारुगोले
(त्यांनी उरविले, उरविले दारुगोले)
(त्यांनी उरविले, उरविले दारुगोले)
(त्यांनी उरविले, उरविले दारुगोले)
(त्यांनी उरविले, उरविले दारुगोले)

(या गो दांड्यावरना बोलते नवरा कुनाचा येतो)
(या गो दांड्यावरना बोलते नवरा कुनाचा येतो)
(या गो दांड्यावरना बोलते नवरा कुनाचा येतो)



Credits
Writer(s): Devdatt Sable
Lyrics powered by www.musixmatch.com

Link