Taralale Dolyat

अंतरीच्या पावसाच्या तू सरी लपवू नको
तरळले डोळ्यात पाणी पापणी झुकवू नको
तरळले डोळ्यात पाणी पापणी झुकवू नको
अंतरीच्या पावसाच्या तू सरी लपवू नको
तरळले डोळ्यात पाणी पापणी झुकवू नको

मी उन्हाच्या पाकळ्यांचा एक जळणारा ऋतू
मी उन्हाच्या पाकळ्यांचा एक जळणारा ऋतू

सावली देऊन माझी आग तू विझवू नको
तरळले डोळ्यात पाणी पापणी झुकवू नको
तरळले डोळ्यात पाणी पापणी झुकवू नको

सोबती आहेस तोवर हात हाती राहू दे
सोबती आहेस तोवर हात हाती राहू दे

दूर गेल्यावर उगाचच हात मग हलवू नको
...तू सरी लपवू नको
तरळले डोळ्यात पाणी पापणी झुकवू नको
तरळले डोळ्यात पाणी पापणी झुकवू नको

मी कसा बेचैन आहे हे जरा समजून घे
मी कसा बेचैन आहे हे जरा समजून घे

जे मला पटणार नाही, ते मला सुचवू नको
तरळले डोळ्यात पाणी पापणी झुकवू नको
अंतरीच्या पावसाच्या तू सरी लपवू नको
तरळले डोळ्यात पाणी पापणी झुकवू नको



Credits
Writer(s): Chandrashekhar Achut Sanekar, Gupte Avadhoot
Lyrics powered by www.musixmatch.com

Link