Babu Tangewala

ओ बाबू, बाबू टांगेवाला
माझ्या जीवाचा मैतर झाला
बाबू टांगेवाला
माझ्या जीवाचा मैतर झाला

मी पुण्यात नव्हते आले
पर मनात लय घाबरली
मी पुण्यात नव्हते आले
बाई मनात लय घाबरली

इथं गर्दी पाहून, जीव गेला भीवून
इथं गर्दी पाहून, जीव गेला भीवून
पुढ एकच टांगा दिसला

ओ बाबू, बाबू टांगेवाला
माझ्या जीवाचा मैतर झाला
बाबू टांगेवाला
माझ्या जीवाचा मैतर झाला

माझी घेऊन सवारी चालला
असं माझ्याशी गोड-गोड बोलला
माझी घेऊन सवारी चालला
असं माझ्याशी गोड-गोड बोलला

टांगा रुबाबदार, त्याचा घोडा हुशार
टांगा रुबाबदार, त्याचा घोडा हुशार
असा डोलत धावत सुटला

ओ बाबू, बाबू टांगेवाला
माझ्या जीवाचा मैतर झाला
बाबू टांगेवाला
माझ्या जीवाचा मैतर झाला

मला दावुन शनवारवाडा
स्वार-सागेशी आला घोडा
मला दावुन शनवारवाडा
स्वार-सागेशी आला घोडा

नेलं पर्वतीला, फुले-मंडईला
नेलं पर्वतीला, फुले-मंडईला
साऱ्या पुण्याचा दिला हवाला

ओ बाबू, बाबू टांगेवाला
माझ्या जीवाचा मैतर झाला
बाबू टांगेवाला
माझ्या जीवाचा मैतर झाला
माझ्या जीवाचा मैतर झाला
बाबू टांगेवाला
ओ बाबू



Credits
Writer(s): Shantaram Nadgaonkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link