Sada Sarvada Yog Tujha Ghadava

सदा-सर्वदा योग तुझा घडावा
सदा-सर्वदा योग तुझा घडावा
तुझे कारणी, तुझे कारणी
तुझे कारणी देह माझा पडावा
तुझे कारणी देह माझा पडावा

उपेक्षू नको, उपेक्षू नको
उपेक्षू नको गूणवंता अनंता
उपेक्षू नको गूणवंता अनंता
रघूनायका, रघूनायका
रघूनायका मागणे हेचि आता
रघूनायका मागणे हेचि आता

सदा-सर्वदा, सदा-सर्वदा
सदा-सर्वदा योग तुझा घडावा
सदा-सर्वदा योग तुझा घडावा
सदा-सर्वदा योग तुझा घडावा
सदा-सर्वदा योग तुझा घडावा



Credits
Writer(s): Pradeep Khadatkar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link