Wara Sanansan Wara

वारा सननसन वारा
धारा बरसती धारा
जिवलगा अशावेळी दूर का ये ना

धरेचे नभाशी असे काय नाते
वीजेची निळी रेघ सांगून जाते
असे तेच नाते तुझे आणि माझे
धरेसारखी मी व्याकूळ होते
पावसापरी तू ही ये ना

नभाची निळाई लपेटून आले
किती वादळे मी झुगारून आले
बरस रे बरस रे घनासारखा तू
वीज मी जणू ती होऊन आले
झेलूनी उरी वीज घे ना रे



Credits
Writer(s): Milind Joshi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link