Mangalmurti Aarti

नाना परिमळ दूर्वा शेंदुर शमिपत्रे
लाडू मोदक अन्ने परिपुरीत पात्रे
ऐसे पूजन केल्या बीजाक्षर मंत्रे
अष्टौ सिध्दी नवनिधि देसी क्षणमात्रे

जय देव, जय देव, जय मंगलमूर्ति
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती, जय देव, जय देव

(जय देव, जय देव, जय मंगलमूर्ति)
(तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती, जय देव, जय देव)

तुझे ध्यान निरंतर जे कोणी करिती
त्यांची सकलही पापे विघ्नेही हर्ती
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती
सर्वहि पावुनि अंती भवसागर तरती, जय देव, जय देव

जय देव, जय देव, जय मंगलमूर्ति
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती, जय देव, जय देव

शरणागत सर्वखे भजती तव चरणी
कीर्ति तयांची राहे जोवर शशितरणी
त्रैलोक्यी ते विजयी अदभुत हे करणी
गोसावी नंदन रत नामस्मरणी, जय देव, जय देव

जय देव, जय देव, जय मंगलमूर्ति
तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती, जय देव, जय देव

(जय देव, जय देव, जय मंगलमूर्ति)
(तुझे गुण वर्णाया मज कैची स्फूर्ती, जय देव, जय देव)



Credits
Writer(s): Ketaki Bhave-joshi
Lyrics powered by www.musixmatch.com

Link