Nilya Aabhali

निळ्या अभाळी, कातरवेळी,
निळ्या अभाळी, कातरवेळी,
चांदचांदणे हसती
मी हुरहुरते. मनात झुरते... दूर गेले पती
निळ्या अभाळी, कातरवेळी,
टिपूर चांदणे... धरती हसते
पती पाहता मी... भान विसरते
टिपूर चांदणे... धरती हसते
पती पाहता मी... भान विसरते
नदी समींदर. नकळत मिसळूनी... एकरूप होती
निळ्या अभाळी, कातरवेळी,
मन मंदिरी मी... पूजीन त्यांना
वाहीन पायी... प्रीत फुलांना
मन मंदिरी मी... पूजीन त्यांना
वाहीन पायी... प्रीत फुलांना
पाच जीवांच्या... उजळून ज्योती...
ओवाळीन आरती...
निळ्या अभाळी, कातरवेळी,
चांदचांदणे हसती
मी हुरहुरते. मनात झुरते... दूर गेले पती
निळ्या अभाळी, कातरवेळी,



Credits
Writer(s): Jagdish Khebudkar, Anandghan
Lyrics powered by www.musixmatch.com

Link