Zingaat

Enough with you, my baby
I'm crazy, and I want you to stay
Don't leave me ever

Enough with you, my baby
I'm crazy, and I want you to stay
Don't leave me ever

हे, उरात होतंय धड-धड, लाली गालावर आली
आनं, अंगात भरलंय वारं, ही पिरतीची बाधा झाली

आरं, उरात होतंय धड-धड, लाली गालावर आली
आनं, अंगात भरलंय वारं, ही पिरतीची बाधा झाली
आता अधीर झालोया, बघ बधिर झालोया
आनं तुझ्याचसाठी बनून मजनू मागं आलोया
आनं, उडतंय बुंगाट, पळतंय चिंगाट, रंगात आलंया

झालंयं झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग झिंगाट
झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिग-झिंग झिंगाट
झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिग-झिंग झिंगाट
झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग

झालं झिग-झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग झिंगाट
झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिग-झिंग झिंगाट
झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिग-झिंग झिंगाट
झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग

आतां उतांवीळ झालो, गुडघा बाशिंग बांधलं
तुझ्या नावाचं मी initial tattoo गोंदलं, आहां

आतां उतांवीळ झालो, गुडघा बाशिंग बांधलं
तुझ्या नावाचं मी initial tattoo गोंदलं
हात भरून आलोया
हात भरून आलोया, लई दुरून आलोया
अन्, करून दाढी, भारी perfume मारून आलोया
आगं, समद्या पोरात, म्या लई जोरात, रंगात आलंया

झालंयं झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग झिंगाट
झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिग-झिंग झिंगाट
झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिग-झिंग झिंगाट
झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग

झालं झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग झिंगाट
झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिग-झिंग झिंगाट
झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिग-झिंग झिंगाट
झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग

समद्या गावाला झालिया माझ्या लगनाची घाई
कधी व्हनार तू रानी माझ्या लेकराची आई?

समद्या गावाला झालिया माझ्या लगनाची घाई
कधी व्हनार तू रानी माझ्या लेकराची आई?
आता तराट झालुया
आता तराट झालुया, तुझ्या घरात आलुया
लई फिरून, बांधावरून कल्टी मारून आलोया
आगं, ढिंच्याक जोरात, techno वरात, दारात आलोया

झालंयं झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग झिंगाट
झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिग-झिंग झिंगाट
झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिग-झिंग झिंगाट
झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग

झालं झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग झिंगाट
झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिग-झिंग झिंगाट
झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिग-झिंग झिंगाट
झिंग-झिंग-झिंग-झिंग-झिंग



Credits
Writer(s): Gogavale Ajay, Gogavale Atul
Lyrics powered by www.musixmatch.com

Link