Rustom Vahi (Marathi Version)

अनोळखी जग जरी परके ही, आपले ही
शोध घे तू जरा, कोण खोटा, खरा?
प्रीत केव्हा जुळे ना कधी हे कळे

ना कसली भीती, असे बेफिकर
जिंकाया सदा हा रुस्तम हजर

मित हे तर प्रीत रे
अन् प्रीत हा आजार रे रुस्तमचा

ना कसली भीती, असे बेफिकर
जिंकाया सदा हा रुस्तम हजर

हास्य फिकी मनाची गती विचारांपुढे तुझ्या जातो
हृदयातुनी श्वाशास ही नकळत लुटून जो नेतो
हास्य फिकी मनाची गती विचारांपुढे तुझ्या जातो
हृदयातुनी श्वाशास ही नकळत लुटून जो नेतो

सांग लपशील कुठे? तो असे त्या तिथे
पैज लावे जीवाची ते जिवा जीव ते
शान ही, तू शान ही
अभिमान ही सन्मान हा रुस्तमचा

ना कसली भीती, असे बेफिकर
जिंकाया सदा हा रुस्तम हजर
ना कसली भीती, असे बेफिकर
जिंकाया सदा हा रुस्तम हजर



Credits
Writer(s): Manoj Muntashir, Raghav Sachar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link