Aai

आई माऊलीची माया, अनमोल माया
ऊन-सावली सुखांची, ममतेची छाया
आई माऊलीची माया, अनमोल माया
ऊन-सावली सुखांची, ममतेची छाया

तुला आठवतो, मनी साठवतो
दिसे आसवात ही तु मला

ए, आई तु भासे ठाई-ठाई
ए, आई तु भासे ठाई-ठाई, आई

तु नदी मायेची, लाडकी तु मला
तुच आई हवी जन्मोजन्मी मला

झोपी गेले हे जग
झोप येई ना बघ
गा ना तु अंगाई

तुला आठवतो, मनी साठवतो
दिसे आसवात ही तु मला

ए, आई तु भासे ठाई-ठाई
ए, आई तु भासे ठाई-ठाई, आई

सांग आई साद देतो
ओ-ओ, सांग आई साद देतो
होतो हा आभास का?
अवती-भवती तुच माझ्या
वाटतो विश्वास हा

आई माऊलीची माया, अनमोल माया
ऊन-सावली सुखांची, ममतेची छाया
आई माऊलीची माया, अनमोल माया
ऊन-सावली सुखांची, ममतेची छाया

तुला आठवतो, मनी साठवतो
दिसे आसवात ही तु मला

ए, आई तु भासे ठाई-ठाई
ए, आई तु भासे ठाई-ठाई
ए, आई तु भासे ठाई-ठाई
ए, आई तु भासे ठाई-ठाई, आई



Credits
Writer(s): Rohan Gokhale, Rohan Anil Pradhan, Jaffer Sagar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link