Niramay - From "YZ"

मोहरले मी, मोहरले
मोहरले मी, मोहरले
बकुळ फुलांनी दरवळले गं
मोहरले मी, मोहरले

मन मिलनासी आतुरले गं
मन मिलनासी आतुरले गं
आज पुन्हा मी झाले
(निरामय, निरामय)

मोहरले मी, मोहरले
मोहरले मी, मोहरले
बकुळ फुलांनी दरवळले गं
मोहरले मी, मोहरले

साजण आला स्मित लेऊनी
हित पाहुनी भुलले गं
आणि सुखाच्या हिंदोळ्यावर
गीत होऊनी झुलले मी गं

अवखळ अलगद दव बिंदूच्या
स्पर्शाने मी झाले
(निरामय)

मोहरले मी, मोहरले
मोहरले मी, मोहरले
बकुळ फुलांनी दरवळले गं
मोहरले मी, मोहरले

मन मिलनासी आतुरले गं
मन मिलनासी आतुरले
आज पुन्हा मी झाले
(निरामय)



Credits
Writer(s): Jasraj Joshi, Saurabh Suhas Bhalerao, Hrishikesh Dater
Lyrics powered by www.musixmatch.com

Link