Alya Pawasachya Dhara

आल्या पावसाच्या धारा
सुटला मंद-मंद वारा
आल्या पावसाच्या धारा
सुटला मंद-मंद वारा
आल्या पावसाच्या धारा
सुटला मंद-मंद वारा

मंद-मंद वारा हा, मंद-मंद वारा
मंद-मंद वारा हा, मंद-मंद वारा
आल्या पावसाच्या धारा
सुटला मंद-मंद वारा

मंद-मंद वाऱ्याची साथ तिला पाहिजे
गोड-गोड सजनाशी गाठ तिला पाहिजे
(सखू आली गं साजणी, आली सख्याची सावली)
(सखू आली गं साजणी, आली सख्याची सावली)
(आली सख्याची सावली)

आल्या पावसाच्या धारा
सुटला मंद-मंद वारा

आकाश निरभ्र, तसे मन तिचे शुभ्र
त्या मनात सजनाचे स्वप्न तिला पाहिजे
नाव मनी कोरले सुगंध त्याचा पाहिजे
त्या मनात सजनाचे स्वप्न तिला पाहिजे
नाव मनी कोरले सुगंध त्याचा पाहिजे

(सखू आली गं साजणी, आली सख्याची सावली)
(सखू आली गं साजणी, आली सख्याची सावली)
(आली सख्याची सावली)
आल्या पावसाच्या धारा
सुटला मंद-मंद वारा

वणवा दिलाचा आला काळ मिलनाचा
गोड-गोड स्वप्नांची धुंद तिला ओढते
धुंद पुस्तकांची सजनाला छंद लावते
गोड-गोड स्वप्नांची धुंद तिला ओढते
धुंद पुस्तकांची सजनाला छंद लावते

(सखू आली गं साजणी, आली सख्याची सावली)
(सखू आली गं साजणी, आली सख्याची सावली)
(आली सख्याची सावली)
आल्या पावसाच्या धारा
सुटला मंद-मंद वारा

मंद-मंद वारा हा, मंद-मंद वारा
आल्या पावसाच्या धारा
सुटला मंद-मंद वारा



Credits
Writer(s): Subodh Nagdeve, Dinesh Arjuna
Lyrics powered by www.musixmatch.com

Link