Saajani

ओ साजनी, ओ साजनी
हळूहळू सुरू झाले सखी रे
तुझे माझे हे जीवन गाळे रे
हळूहळू सुरू झाले सखी रे
तुझे माझे हे जीवन गाळे रे

आपल्या या प्रेमाला
निसर्गाने वारा दिला
ओ, साजनी तुझिया विना
काही कळेना मला

या जीवना, या जीवना
जिवलगा तुझिया विना
लागे ना माझे मना
ओ साजना, ओ साजना

साधे, भोळे तुझे वागणे
मनी खूप भावले प्रिये
ओ, साधे, भोळे तुझे वागणे
मनी खूप भावले प्रिये

युगा-युगांच्या अनुबंधाने
तूच मला लाभली प्रिये
ओ, तुने दिले मला पंख कल्पनांचे
उमटले या हृदयातुन रंग भावनांचे

ओ, साजनी तुझिया विना
काही कळेना मला
या जीवना, या जीवना
जिवलगा तुझिया विना
लागे ना माझे मना
ओ साजना, ओ साजना

आ, आ, रा-रा, रा-रा, रा-रा
रा-रा, रा-रा, रा-रा
रा-रा, रा-रा, रा-रा, साजना

आले कितीही ऊन, पावसे
दुःख काही ना कळे मला
आले कितीही ऊन, पावसे
दुःख काही ना कळे मला

नाही कामना स्वर्गाची
बस साथ तुझाच हवाय मला
पावले पडे ना माझे या धरतीवर
का उडी सख्या तुझे प्रीतीचे अंबर

ओ, साजनी तुझिया विना
काही कळेना मला
या जीवना, या जीवना
जिवलगा तुझिया विना
लागे ना माझे मना
ओ साजना, ओ साजना

ओ, साजनी तुझिया विना
काही कळेना मला
या जीवना, या जीवना
जिवलगा तुझिया विना
लागे ना माझे मना
ओ साजना, ओ साजना



Credits
Writer(s): Shekhar Astitwa, Vikram Montrose
Lyrics powered by www.musixmatch.com

Link