Lay Bhari Apli Yaari

मैत्रीच्या नात्याची पक्की दोरी
देते मिसाल दुनिया सारी
मैत्रीच्या नात्याची पक्की दोरी
देते मिसाल दुनिया सारी
मी पाहिली रे दुनियादारी
नको timepass ही story

लय भारी आपली यारी
लय भारी आपली यारी
लय भारी आपली यारी
लय भारी आपली यारी

संकट समयी रे आम्ही जीव ही देवू
मैत्रीच्या प्रेमापोटी आम्ही जीव ही घेवू
संकट समयी रे आम्ही जीव ही देवू
मैत्रीच्या प्रेमापोटी आम्ही जीव ही घेवू

नका उगाच रे घालू राडा
नका बनवू रे कुणाची शाळा
नका उगाच रे घालू राडा
नका बनवू रे कुणाची शाळा
नका बोलू असं की लागे घाव जिव्हारी

लय भारी आपली यारी
लय भारी आपली यारी
लय भारी आपली यारी
लय भारी आपली यारी

College च्या या निवांत कट्यावर
शपत घेऊया, द्या हात-हातावर
College च्या या निवांत कट्यावर
शपत घेऊया, द्या हात-हातावर

चला वाटून घेवू आपण
सर्वांच दुःखी-सुखी हे-हे जीवन
चला वाटून घेवू आपण
सर्वांच दुःखी-सुखी हे-हे जीवन
जवळ असो कुणी किंवा राहो दूरवरी

लय भारी आपली यारी
लय भारी आपली यारी
लय भारी आपली यारी
लय भारी आपली यारी



Credits
Writer(s): Sharad Bawaskar, Vishal S Wankhede
Lyrics powered by www.musixmatch.com

Link