Kunitari Yenar (From "Ashi Hi Banavabanavi")

चांदण्यात न्ह्या गं, हिला नटवा-सजवा
हिला झोपाळे झुलवा
चांदण्यात न्ह्या गं, हिला नटवा-सजवा
हिला झोपाळे झुलवा

भोवताली बसा, तिला "काव हवं?" पुसा
तिचे डोहाळे पूरवा, हो-हो, डोहाळे पूरवा

गं कुणीतरी, गं पारुताई
गं कुणीतरी येणार, येणार गं
गं कुणीतरी येणार, येणार गं

पाहुणा घरी येणार, येणार गं
घरी येणार, येणार गं

गं कुणीतरी येणार, येणार गं
गं कुणीतरी येणार, येणार गं
पाहुणा घरी येणार, येणार गं

इवलस नाजूक पाऊल, बाई
हळूच आतून चाहूल देई
हो, इवलस नाजूक पाऊल, बाई
हळूच आतून चाहूल देई

गोविंदा, गोपाळा, लागे जीवाला तुझा चाळा
गोविंदा, गोपाळा, लागे जीवाला तुझा चाळा

तो चाळा, तो चाळा सजीव होणार गं
तो चाळा सजीव होणार गं

गं कुणीतरी येणार, येणार गं
गं कुणीतरी येणार, येणार गं
पाहुणा घरी येणार, येणार गं

होणार जे ते कसं दिसेल गं?
मुलगा असेल त्यो कि मुलगी असेल गं?
होणार जे ते कसं दिसेल गं?
मुलगा असेल त्यो कि मुलगी असेल गं?

कोणी असो तो किंवा ती
फरक तुला सांग पडतो किती?
कोणी असो तो किंवा ती
फरक तुला सांग पडतो किती?

शेवटी आई तू, अगं आई तू होणार गं
शेवटी आई तू होणार गं

गं कुणीतरी येणार, येणार गं
गं कुणीतरी येणार, येणार गं
गं कुणीतरी येणार, येणार गं

पाहुणा घरी येणार, येणार गं
घरी येणार, येणार गं

गं कुणीतरी येणार, येणार गं
गं कुणीतरी येणार, येणार गं
पाहुणा घरी येणार, येणार गं



Credits
Writer(s): Arun Paudwal, Sudhir Moghe
Lyrics powered by www.musixmatch.com

Link