Kela Ishara Jata Jata

केला इशारा जाता-जाता
केला इशारा जाता-जाता
हळूच गाली हसली
हळूच गाली हसली

कंबर लचकत ठुमकत आली
पाहुनी जाळ्यात फसली
कंबर लचकत ठुमकत आली
पाहुनी जाळ्यात फसली
केला इशारा जाता-जाता

आता नशीब माझं जागलं
ज्वानीचं धन हाती लागलं
वाटेत भेटली ही गुलछडी
प्रेमाचं पाऊल पुढं टाकलं
प्रेमाचं पाऊल पुढं टाकलं

लाखामधली एक देखणी
काळजात माझ्या बसली

कंबर लचकत ठुमकत आली
पाहुनी जाळ्यात फसली
कंबर लचकत ठुमकत आली
पाहुनी जाळ्यात फसली
केला इशारा जाता-जाता

डोळे तिचे ते पाणीदार हो
नजरेची धार ती तलवार हो
लाडात आली बघा लाडकी
झेला मग प्रेमाचा प्रहार हो
झेला मग प्रेमाचा प्रहार हो

मनात माझ्या कट्यार होऊन
अशी अचानक घुसली

कंबर लचकत ठुमकत आली
पाहुनी जाळ्यात फसली
कंबर लचकत ठुमकत आली
पाहुनी जाळ्यात फसली
केला इशारा जाता-जाता

घावलं पाखरू हे लाडकं
पाहून रूप तुझं बोलकं
भेटावं रोज तिला जाऊनी
होतंया मन माझं सारखं
होतंया मन माझं सारखं

आठवण येते घडी-घडीला
काया ती रसरसली

कंबर लचकत ठुमकत आली
पाहुनी जाळ्यात फसली
कंबर लचकत ठुमकत आली
पाहुनी जाळ्यात फसली

केला इशारा जाता-जाता
केला इशारा जाता-जाता
हळूच गाली हसली
हळूच गाली हसली

कंबर लचकत ठुमकत आली
पाहुनी जाळ्यात फसली
कंबर लचकत ठुमकत आली
पाहुनी जाळ्यात फसली

कंबर लचकत ठुमकत आली
पाहुनी जाळ्यात फसली
केला इशारा जाता-जाता
केला इशारा जाता-जाता



Credits
Writer(s): Sagar Pawar, Vitthal Shinde
Lyrics powered by www.musixmatch.com

Link