Sanshyacha Kida

कसा कुठे शिरेल कधी पता नाय
साडेबारा शिंगे, याला १६ पाय
संशयाच्या किड्याला या औषध नाय
संशयाचा किडा लयलय danger हाय

लई नाट लावतोय, भलतंच दावतोय
टाळक्यात करतोय दहीकाला
लई नाट लावतोय, भलतंच दावतोय
टाळक्यात करतोय दहीकाला

आदी-मधी नाय पार डोसक्यात शिरतोय
भुंग्यावानी लागतोय जीवाला
खरं काय? खोटं काय? राडा ह्यो सुटत नाय
Danger भारी मामला

कसा कुठे शिरेल कधी पता नाय
साडेबारा शिंगे, याला १६ पाय
संशयाच्या किड्याला या औषध नाय
संशयाचा किडा लयलय danger हाय

लई नाट लावतोय, भलतंच दावतोय
टाळक्यात करतोय दहीकाला
लई नाट लावतोय, भलतंच दावतोय
टाळक्यात करतोय दहीकाला

येडापिसा करतोय, आईच्यानं छळतोय
उभ्या नाभी करतोय उताणा
न्हाई भूक, न्हाई तहान, जाई तोल सुटे भान
भयताड भारी ताप हा

कसा कुठे शिरेल कधी पता नाय
साडेबारा शिंगे, याला १६ पाय
संशयाच्या किड्याला या औषध नाय
संशयाचा किडा लयलय danger हाय

लई नाट लावतोय, भलतंच दावतोय
टाळक्यात करतंय दहीकाला
लई नाट लावतोय, भलतंच दावतोय
टाळक्यात करतोय दहीकाला



Credits
Writer(s): Guru Thakur, Pankaj Padgham
Lyrics powered by www.musixmatch.com

Link