Asa Wajwa Ki

जगात हो भारी होती एक स्वारी
ढोलकी त्याची न्यारी, दुनियेला प्यारी
कहाणी त्याची ही खरीखुरी
सांगाया आलो की हो दारी
सत्य आहे कटू जरी
रसिकहो धीर ठेवा तरी

अस वाजवा की, रात गाजवा की
औसची पुनव होऊ द्या
अस वाजवा की, रात गाजवा की
औसची पुनव होऊ द्या

शिणगार साजोसंग, बाजूबंद माझं अंग
रात अशी जवान राहू द्या
(पावणं वाजवा की, रात गाजवा की)

अस वाजवा की, रात गाजवा की
औसची पुनव होऊ द्या
अस वाजवा की, रात गाजवा की
औसची पुनव होऊ द्या

रुणझुण पैंजण वाजती चोख
असा नजररोख कमरेचा झोख

रुणझुण पैंजण वाजती चोख
असा नजररोख कमरेचा झोख
बाई बिनथोक पाहती लोक
गालावरती टाज लाऊ द्या
(गालावरती टाज लाऊ द्या)

अस वाजवा की, रात गाजवा की
औसची पुनव होऊ द्या
अस वाजवा की, रात गाजवा की
औसची पुनव होऊ द्या

ऐकुनिया थोडी झाली मी वेडी
तुमची ही खोडी लावीते गोडी

ऐकुनिया थोडी झाली मी वेडी
तुमची ही खोडी लावीते गोडी
वेळ ही खोडी भान हा सोडी
माझ्या मिटीत पहाट होऊ द्या
(हिच्या मिटीत पहाट होऊ द्या)

अस वाजवा की, रात गाजवा की
औसची पुनव होऊ द्या
अस वाजवा की, रात गाजवा की
औसची पुनव होऊ द्या

शिणगार साजोसंग, बाजूबंद माझं अंग
रात अशी जवान राहू द्या
(पावणं वाजवा की, रात गाजवा की)

अस वाजवा की, रात गाजवा की
औसची पुनव होऊ द्या
अस वाजवा की, रात गाजवा की
औसची पुनव होऊ द्या



Credits
Writer(s): Arvind Jagtap, Parik, Tubby
Lyrics powered by www.musixmatch.com

Link