Deva Sangna

का आभाळ कोसळलं?
या कोमल जीवावर
का यातनांनी पूर केला?
या भोळ्या मनावर

सांग कोण लावणार?
लेप या दुःखावर सांगना?
(देवा सांगना रे देवा? देवा सांगना?)
(सोसू कशी जीवघेणी मी ही वेदना?)

लोटली काळी रात्र लोटली
देऊनी दुःखापत लोटली, लोटली
गेली-गेली अबरू गेली
गेली तिची पत, नाही राहिली

दुःख हे का आले नशीबी माझ्या पाहना
(देवा सांगना रे देवा? देवा सांगना?)
(सोसू कशी जीवघेणी मी ही वेदना?)

नारीच्या सन्मानासाठी आली धावून आली
नारी जागली
आजची नारी दुर्बल नाही
जाण जगाला झाली, नारी जागली

न्याय दे, मान दे, दुर कर साऱ्या यातना
(देवा सांगना रे देवा? देवा सांगना?)
(सोसू कशी जीवघेणी मी ही वेदना?)



Credits
Writer(s): Vivek Kar, Jafar Sagar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link