Sikandar Bilandar

Whoa-whoa-whoa, whoa-whoa-whoa
Whoa-whoa-whoa, whoa-whoa-whoa

सिकंदर-बिलंदर अशी ही दुनिया
जो लढतो, जो भिडतो ही त्याची दुनिया
असा हा तुफानी, असा आसमानी
तुला जोश जर पाहिजे
एक टक्कर तू दे जगाला

Whoa-whoa-whoa, whoa-whoa-whoa
Whoa-whoa-whoa, whoa-whoa-whoa

Whoa-whoa-whoa, whoa-whoa-whoa
Whoa-whoa-whoa, whoa-whoa-whoa

जशी काल होती, तशी आज नाही ही दुनिया महा बेरकी
कधी साथ देते, कधी देते धोका, ही नसते मनासारखी
जशी काल होती, तशी आज नाही ही दुनिया महा बेरकी
कधी साथ देते, कधी देते धोका, ही नसते मनासारखी

ही हेरा-फेरी खास समजून घे तू
तुला जर हुनर पाहिजे
एक टक्कर तू दे जगाला

Whoa-whoa-whoa, whoa-whoa-whoa
Whoa-whoa-whoa, whoa-whoa-whoa

कसे वाहती आज बेभान वारे, दिशा त्यांची पाहून घे
इरादा तुझा आज बदलू नको तू, हे आभाळ खेचून घे
कसे वाहती आज बेभान वारे, दिशा त्यांची पाहून घे
इरादा तुझा आज बदलू नको तू, हे आभाळ खेचून घे

अशी एक संधी ही उंची बुलंदी
जिगर जर तुला पाहिजे
एक टक्कर तू दे जगाला

Whoa-whoa-whoa, whoa-whoa-whoa
Whoa-whoa-whoa, whoa-whoa-whoa

सिकंदर-बिलंदर अशी ही दुनिया
जो लढतो, जो भिडतो ही त्याची दुनिया
असा हा तुफानी, असा आसमानी
तुला जोश जर पाहिजे
एक टक्कर तू दे जगाला

Whoa-whoa-whoa, whoa-whoa-whoa
Whoa-whoa-whoa, whoa-whoa-whoa



Credits
Writer(s): Atul Gogavale, Ajay Gogavale, Chandrashekhar Achut Sanekar
Lyrics powered by www.musixmatch.com

Link