Tu Nasata

सुख सरले
मन हरले
रिता एक-एक श्वास रे
हसू विरले
आसू उरले
सुना सुना हा प्रवास रे
हि यातना बघ भोवती
माझ्या सवे मीच सोबती
तुझ्या विना...
तु नसता...
जगू कसा...
तु नसता...
वेडापिसा...
दिन सुने बघ
रात ही रे सुनी
जग सुने
मी ही सुना ओ हो
तु सांगना
कोण आसरा ह्या जीवा
मी मोजतो
सार्या खूणा
अन् जोडतो आता पुन्हा
तुझ्या विना...
तु नसता...
जगू कसा...
तु नसता...
वेडापिसा...
भास मुके
अन् आस ही रे मुकी
तुझ्याविना मी पोरका ओ हो
तु सांग ना कोण ऐकते वेदना
मी झेलतो सार्या सरी
ज्या जाळती मज अंतरी
तुझ्या विना...
तु नसता...
जगू कसा...
तु नसता...
वेडापिसा...
तु नसता...
जगू कसा...
तु नसता...
वेडापिसा...



Credits
Writer(s): Chinar Vijay Kharkar, Kshitij Patwardhan, Mahesh S Ogale
Lyrics powered by www.musixmatch.com

Link