Ghaiuniya Pancharti

घेऊनिया पंचारती करू बाबासी आरती
करू साईसी, करू बाबासी आरती
उठा-उठा हो बांधव, ओवाळू हा रं माधव
साई रं माधव, ओवाळू हा रं माधव

करुनिया स्थिर मन, पाहू गंभीर हे ध्यान
साईचे हे ध्यान, पाहू गंभीर हे ध्यान
कृष्णदाता दत्त साई, जडो चित्त तुझे पायी
साई तुझे पायी, जडो चित्त तुझे पायी

घेऊनिया पंचारती करू बाबासी आरती
करू साईसी, करू बाबासी आरती



Credits
Writer(s): Chitalkar Ramchandra, Bharat Vyas, Ram Gulam
Lyrics powered by www.musixmatch.com

Link